Mind Games & Law of Attraction : खेळ मनाचे आणि आकर्षणाचा सिद्धांत

Mind Games & Law of Attraction : खेळ मनाचे आणि आकर्षणाचा सिद्धांत

Language: Marathi मराठी ( Mixed with Little English)

Instructors: Rashmi Chhallare

Valid Till: 2022-11-19

₹1999

३ दिवसात तुमच्या मनाला तयार करा Law of Attraction योग्य व अधिक वापर करण्यासाठी..

जर तुम्हाला .....
🗝️ Law Of Attraction बद्दल काहीच माहिती नाही
🗝️ Law Of Attraction बद्दल माहिती आहे पण कधी अनुभव नाही घेतला
🗝️ Law Of Attraction माहिती आहे पण विश्वास बसत नाही
🗝️ Law Of Attraction माहिती आहे ,  पण विश्वासही आहे पण रिझल्ट्स कधी कधीच मिळतात..

...असे जर असेल तर तुम्ही हे ३ दिवसाचे वर्कशॉप नक्कीच अटेंड करा

-डॉ. निलेश छल्लारे
(The Mind Whisperer )

१० ते १२ नोव्हेंबर २०२२

MIND GAMES & LAW Of ATTRACTION

समजून घ्या - वापर करा - अडथळे पार करा

Dr. Nilesh Chhallare

 ( The Mind Whisperer)

१० ते १२ नोव्हेंबर २०२२

रोज संध्याकाळी ८ ते १०

Mind Games & Law of Attraction : खेळ मनाचे आणि आकर्षणाचा सिद्धांत

Language: Marathi मराठी ( Mixed with Little English)

Instructors: Rashmi Chhallare

Valid Till: 2022-11-19

₹1999



दिवस पहिला DAY 1

मनाचे असे खेळ, जे तुमच्यात व law of attraction मध्ये अडथळा बनतात
लॉ ऑफ अट्रॅक्शन ची अदभूत बाईक ( Amzing 'BIKE' of LOA
law of atraction चा सुवर्ण त्रिकोण : वैश्विक शक्तीच्या माध्यमातून हवे तसे जीवन निर्माण करण्यासाठीची ३ प्रमुख साधने
४८ तासांचा law of attraction प्रयोग ( Testing Experiment) 


दिवस दुसरा 

DAY 2

✅ मनाचे असे खेळ, जे तुमच्यात व law of attraction मध्ये अडथळा बनतात
✅ law of attraction चा जुळा भाऊ : त्याची ओळख का करून घ्यावी
✅ अणू पातळीवरील भौतिकशास्त्र (Quntum Physics)                       

✅ मानसिक व शारीरिक पातळीवरील नकारत्मकता तसेच दुखणे दूर करण्याचे तंत्र ( क्रिया )

 ✅ १०० सेकंदाचे सोपे पण शक्तिशाली तंत्र : मानसिक, आर्थिक, शारीरिक व अध्यात्मिक प्रगती तसेच सुबत्ता आकर्षित व निर्माण करण्याचे तंत्र : 100 Seconds Manifestation Technique


दिवस तिसरा 

DAY 3

law of attraction subconscious mind ची शक्ती वापरन्याचे १२ घटकांचे डिटेल guide ( 12 Step Guide)
✅ Dark Side of law of attraction
✅ law of attraction चा उपयोग करत असताना घ्यावयाची महत्वाची काळजी 
पुढील प्रवासाची आखणी

३ दिवसाच्या लाईव्ह ऑनलाईन कोर्स बरोबर मिळावा 5 स्पेशल बोनस अगदी मोफत

Get 5 Bonuses Worth Rs.8996/- , Completely Free 

Mind Games & Law of Attraction : खेळ मनाचे आणि आकर्षणाचा सिद्धांत

Language: Marathi मराठी ( Mixed with Little English)

Instructors: Rashmi Chhallare

Valid Till: 2022-11-19

₹1999


तुमच्या काही शंकाचे निरसन
(FAQs)

1. मला लाईव्ह वर्कशॉप अटेंड करायला जमले नाही तर काय ?
महत्वाचा प्रश्न बऱ्याच सभासदांना असतो : जर लाईव्ह attend नाही करता आले तर रेकॉर्डिंग मिळेल का ?
उत्तर : हो , पण ती रेकॉर्डिंग फक्त पुढील ७ दिवसाचं उपलब्ध असेल.
2. कोर्स अटेंड करण्यासाठी काय सॉफ्टवेअर्स लागतील ?
आधी होऊन गेलेल्या वर्कशॉप्स चे विडिओ बघण्यासाठी तुम्ही फक्त आपल्या वेबसाइट वर लॉग इन करणे गरजेचे आहे. लाईव्ह वर्कशॉप जॉईन करण्यासाठी तुमच्या मोबाइल अथवा लॅपटॉप मध्ये zoom हे अँप असणे गरजेचे आहे .

या व्यक्तिरिक्त काही प्रश्न असतील तर nilesh@nileshchhallare.com वर ई-मेल करू शकतात किंवा 9145625620 यावर व्हाट्सअँप करू शकतात